नवरात्रोत्सव म्हणजे घर खरेदीचा शुभमुहूर्त आणि सुख-समृद्धीचे नवे पर्व
नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत केलेली प्रत्येक खरेदी समृद्धी आणि आनंदाचे स्वागत करते. म्हणूनच, जर तुम्ही नवीन घर किंवा मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर नवरात्रापेक्षा शुभ काळ दुसरा नाही. या काळात घेतलेली गुंतवणूक तुमच्या जीवनात यश, स्थैर्य आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येते. घर खरेदी करणे हा आर्थिक निर्णय नसतो, तर तो आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या भावनांशी, […]