अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर घराची खरेदी का करावी ?
‘अक्षय्य तृतीया’च्या दिवशी ज्या गोष्टींचा शुभारंभ केल्या जातो त्याला अक्षय फळ मिळतं, असं आपल्या संस्कृतीत मानलं जातं. त्यामुळेच अनेकजण या दिवशी सोनं, वाहन, किंवा घरासारख्या मौल्यवान गोष्टींची खरेदी करत असतात. घर म्हणजे केवळ भिंती नसतात ते असतं तुमचं स्वप्न, तुमचं भविष्य आणि तुमच्या कुटुंबाचं सुरक्षित आधारस्थान असतं. अक्षय्य तृतीयेला घर खरेदी केल्यास तुमच्या जीवनात अक्षय […]