दीपावली आनंदाची, नवीन घराच्या शुभारंभाची !
दीपावली, साडेतीन मुहूर्ताचा वलय असलेला, कोणत्याही नवीन कार्यासाठी उत्तम दिनाचे माहात्म्य घेऊन येणारा सण. लक्ष्मीच्या आगमनाने घरात सुख-शांती, समाधान आणि भरभराट नांदत असते. दिव्यांच्या प्रकाशाने उजळलेली प्रत्येक दिशा, घराघरांतून दुमदुमणारा आनंद, आणि नात्यांमधील गोडवा ही एक पर्वणीच असते. या काळात नवीन वस्तू खरेदी करणे किंवा नव्या घरात प्रवेश करणे अत्यंत शुभ मानले जाते. दीपावली हा […]


